Wednesday, 15 July 2026 Pune, Maharashtra

शिक्षण

शिक्षण विभागातील सर्व ताज्या घडामोडी

Hero
ठळक बातमी

अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! आता बायोमेट्रिक हजेरी सक्तीची; कॉलेज बुडवणाऱ्यांवर बसणार लगाम

राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करत शिक्षण विभागाने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यासह राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना लागू होणार असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. नियमित कॉलेज उपस्थिती वाढवणे, शैक्षणिक शिस्त मजबूत करणे आणि खासगी कोचिंग क्लासेसमुळे कॉलेजकडे होणारे दुर्लक्ष रोखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.पुणे हे राज्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. शहरात अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच JEE-NEET आणि MHT-CET परीक्षांसाठी हजारो विद्यार्थी विविध इंटिग्रेटेड कोचिंग संस्थांमध्ये प्रवेश घेतात. अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेत असले तरी प्रत्यक्षात त्यांची उपस्थिती अत्यल्प असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे सातत्याने येत होत्या. याच प...

सविस्तर वाचा
News
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; उच्च शिक्षणाची दारे आता मोफत खुली
News
पेपरफुटी रोखण्यासाठी मोठे पाऊल; TET प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर QR कोड, नवे नियम लागू
News
आयटीआय प्रवेशासाठी आजचा दिवस निर्णायक! पसंतीक्रम भरण्याची मुदत संपणार; विद्यार्थ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करा
News
NEET च्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; २२ जूनपर्यंत टेलिग्राम बंद
News
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा; मावळच्या शाळा प्रवेशोत्सवात उत्साहाचा जल्लोष
News
हजारो शिक्षकांना दिलासा! पुणे जिल्ह्यात १५१ नव्या केंद्रप्रमुख पदांना मंजुरी; भरती प्रक्रियेला वेग
News
उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी; HSNC विद्यापीठात सहा नामांकित महाविद्यालयांच्या समावेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी
News
शाळा सुरू होण्याआधीच खर्चाचा भडका; शिक्षणासाठी पालकांना नव्याने करावे लागत आहे आर्थिक नियोजन
News
ITI पास झालेल्यांसाठी करिअरची नवी संधी - NTC मार्कशीटमध्ये OJT ग्रेड्स आणि APAAR ID, नोकरीत मोठा फायदा होणार
News
शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर! पवित्र पोर्टल नोंदणीला 15 जूनपर्यंत मुदतवाढ , रखडलेली भरती आता होणार वेगाने